ambassador car
जुन्या काळातील वाहनांचा विचार केला तर अॅम्बेसेडरचे नाव प्रथम येते. 1946 मध्ये लॉन्च झालेली हिंदूस्थान अॅम्बेसेडर ही एकमेव कार होती जी फक्त राजकारणी, अभिनेतेच नाही तर सर्वसामान्यांनाही आवडायची.
अॅम्बेसेडर कार पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धमाका करण्यास सज्ज आहे. पुढील वर्षी 2026 मध्ये अॅम्बेसेडर कार लाँच होणार आहे.
कारची किंमत साधारण 7 ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.